Winter Session Saam Tv
Video

Winter Session: ७ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन, प्रशासनाकडून तयारीला सुरूवात

Maharashtra Winter Session: राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणार असून तयारीला वेग आला आहे. ७ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरूवात होणार आहे.

Priya More

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार आहे. अधिवेशनासाठी २५ नोव्हेंबरपासून अधिकारी-कर्मचाऱ्यांचे नागपुरात आगमन होणार आहे. २७ नोव्हेंबरपर्यंत सर्व तयारी पूर्ण करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उद्दिष्ट आहे. तयारीसाठी एकूण ३८६ कामे निश्चित करण्यात आली आहेत. २२९ कार्यालयीन इमारतींमध्ये तर १५७ निवासस्थानांमध्ये कार्यरत असणार आहेत. पण सुमारे १५० निविदा अद्याप खुल्या झालेल्या नाहीत. अनेक कामांचे कार्यादेशही जारी नसल्याने तयारीवर प्रश्नचिन्ह आहे. काही निविदांना कंत्राटदारांचा प्रतिसाद नसल्याने अडचणी वाढल्या. कार्यादेशापूर्वीच एजन्सी निश्चित झाल्याची चर्चा आहे. सर्व महत्त्वाची कामे सुरू असून २७ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होतील, असा पीडब्ल्यूडीचा दावा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्यात करण्यात आली 'शिवसेना शेतकरी मदत कक्ष'ची स्थापना

Political News: मोठी बातमी! निवडणुकीआधीच भाजपला मोठं यश, ७७ उमेदवार बिनविरोध विजयी

अचानक उचकी का लागते?

Healthy Roti : आयुष्यभर आजारांपासून दूर राहायचेय; मग गव्हाची पोळी विसरा, आजपासूनच खायला सुरुवात करा 'या' २ पौष्टिक चपात्या

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! पोलिस वसाहतीत ३ सिलिंडरचा स्फोट, ४ घरं जळून खाक; आवाजाने परिसर हादरला

SCROLL FOR NEXT