'Ditu Wah' cyclone causes severe cold in western Maharashtra Saam Tv
Video

राज्यात थंडीचा कडाका; 'दिट वाह' चक्रीवादळामुळे पश्चिम महाराष्ट्रात गारठा|VIDEO

Cold Wave Hits Western Maharashtra As 'Ditu Wah': बंगालच्या उपसागरातील ‘दिट वाह’ चक्रीवादळ आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांत तापमानात मोठी घट नोंदली गेली असून थंडीची लाट जारी करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

बंगालच्या उपसागरातील 'दिट वाह' चक्रीवादळ आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे आता पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात गारठा वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. किमान तापमानात मोठी घट झाली असून अनेक जिल्ह्यांसाठी थंडीच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. पुण्यात कमाल तापमान २९ अंश तर किमान तापमान १० अंशांवर राहण्याचा अंदाज आहे. सातारा येथे १३ अंश, सांगलीत १५ अंश आणि सोलापूरमध्ये १६ अंशांपर्यंत पारा घसरला आहे. कोल्हापूरमध्ये अंशतः ढगाळ हवामानासह थंडी असेल. या हवामान बदलामुळे जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता असून थंडीचा जोर वाढला आहे. चक्रीवादळाचा प्रभाव आणि उत्तरेकडील वारे यामुळे तापमानात ही तफावत जाणवत असल्याचे या बातमीपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT