Maharashtra Weather  Saam Tv
Video

Maharashtra Weather: राज्यात 'कॉकटेल' हवामान; एकीकडे थंडीचा कडाका, दुसरीकडे अवकाळीचा इशारा

Weather Update Maharashtra: राज्यातील मराठवाडा, मध्य-उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. अनेक भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

Bharat Jadhav

राज्यात एकीकडे थंडीचा कडका वाढत असताना अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. गारठ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढलीय. पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय. राज्यातील मराठावाडा, मध्य-उत्तर महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आलाय. या भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अनेक भागात पावसाचं वातावरण तयार झाल्याने पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय. दुसरीकडे कोकण विदर्भातील तापमानात घट झाली आहे. या भागातील तापमानात २ ते ३ अंश तापमान कमी होणार आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानाचा पारा कमी झालंय. राज्याच्या किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडाचा कडाकाही वाढलाय. उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका सातत्याने कमी-अधिक होतोय. राजस्थानमधील जैसलमेर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA Homes: पुण्यातील हिंजवडी, वाकडमध्ये फक्त २८ लाखात घर; खरं की खोटं? म्हाडाने दिली माहिती

रोड, बुलेट ट्रेन अन् विमानतळालाही जोडणार, Underground road networkला हिरवा कंदील, वाहतूक कोंडीतून सुटका

Reduce Cholesterol Naturally: घाणेरड्या कोलेस्ट्रॉलवर किचनमध्येच रामबाण उपाय, 'या' पदार्थामुळे धमण्या-नसांमधून धावेल १०० च्या स्पीडने रक्त

Hair Care: केसांना आळशीचा मास्क लावल्याने काय फायदे आहेत? कसा वापरावा हा मास्क

सांगलीत अग्नितांडव! ३ मजली इमारतीला आग, एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू, आई-बाप, मुलगी अन् नातीचा दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT