Maharashtra Unseasonal Rain Saam TV news
Video

Maharashtra Weather Update: राज्यात पावसाची शक्यता! पुढचे 3 दिवस अवकाळीसह गारपीट होण्याचाही अंदाज

Maharashtra Unseasonal Rain: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

Saam TV News

Maharashtra Unseosonal Rain News Today: राज्यात पुढचे तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे. अशातच राज्याच्या वेगवेगळ्या भागात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अवकाळीच्या शक्यतेमुळे शेतकरी धास्तावले आहेत. आधीच अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झालेलं असताना आता पुन्हा एकदा पावसाच्या शक्यतेनं शेतकऱ्यांची चिंता वाढवलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT