Monsoon to intensify in Maharashtra with heavy rain expected for the next 4 days. IMD has issued orange alerts for Kolhapur, Sangli, and Vidarbha districts. Citizens are advised to stay alert and follow weather updates. Saam Tv News
Video

Weather Update : राज्यात 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain News : राज्यात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोल्हापूर, सांगली, नागपूर, अकोला, चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Namdeo Kumbhar

Todays Maharashtra Weather Update : यंदा जूनच्या सुरुवातीलाच दाखल झालेला मोसमी पाऊस काहीसा थांबल्यानंतर आता पुन्हा सक्रीय होणार आहे. प्रादेशिक हवामान विभागानं माहिती दिली आहे. पुढील २-३ दिवसांत नैऋत्य मोसमी वारे वेग घेईल. त्यामुळे राज्यात ३ ते ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

आज दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्ला येलो अलर्ट देण्यात आला आहे.

आज ऑरेंज अलर्ट कुठे कुठे ?

कोल्हापूर, सांगली, विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली

येलो अलर्ट कुठे कुठे ?

सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात पावसाची रिपरिप; बळीराजा सुखावला

Mumbai To Kargil : मुंबई ते कारगिल प्रवास कसा करायचा? जाणून घ्या मार्ग, आणि एकूण खर्च

IRCTC Rule: रेल्वेचा मोठा निर्णय! तब्बल २.५ कोटी युजर्सचे अकाउंट केले निष्क्रिय; या नियमात केले बदल

धोनी, कोहली अन् सचिनची वार्षिक कमाई किती? आकडा पाहून बसेल धक्का; रवी शास्त्री म्हणाले..

Bitter Gourd Benefits In Monsoon : पावसाळ्यात खा कारलं, मिळवा आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT