maharashtra school news, children from classes 1 to 8 in arrived at school without uniforms on first day of school Saam TV
Video

Special Report: शाळेच्या गणवेशात टक्केवारी, पहिल्या दिवशी विद्यार्थी गणवेशाविना

Maharashtra School NewsToday: राज्यातल्या शाळांची आज घंटा वाजली गावागावांतील शाळांमध्ये विद्यार्थींचे वाजतगाजत जल्लोषात स्वागत करण्यात आले मात्र शिक्षण विभागाच्या 'एक राज्य एक गणवेश' नियमावली मुळे आज पहिल्याच दिवशीच मुलांना गणवेशाविनाच शाळेत यावं लागल्याने पालकांसह विद्यार्थींनी नाराजी व्यक्त केलीय पंरतू या गणेवेशा टक्केवारी घेतली जात असल्यचाा आरोप ठाकरे गटाने केलाय.

Saam TV News

शाळांची आज घंटा वाजली. गावागावांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मात्र शिक्षण विभागाच्या 'एक राज्य एक गणवेश' नियमावलीमुळे मुलांना गणवेशाविनाच शाळेत यावं लागलंय. यामुळे नाराजी व्यक्त होतेय. या गणवेशात टक्केवारी घेतली जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केलाय. पाहूया एक रिपोर्ट..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: मोठी बातमी! बीडमधील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांचे ऑडिट होणार

वीज पडून पती-पत्नीसह ५जणांचा मृत्यू; ऐन गणेशोत्सवात छत्रपती संभाजीनगरात शोककळा

सोन्याची खाण कोसळली, ढिगाऱ्याखाली अडकून 82 जणांचा करूण अंत

HSC- SSC Exam Date: मोठी बातमी! दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर, कधी असेल पहिला पेपर?

SCROLL FOR NEXT