सांगलीत पोलिसांची कोट्यवधींची फसवणूक; 1100 कोटींचा घोटाळा उघड Saam Tv
Video

Crime News: पोलिसांनाच लुटलं! सांगली पोलिसांना 1100 कोटींचा गंडा

Massive ₹1100 Crore Police Scam: सांगली येथे चक्क पोलिसांनाच गंडवल आहे. ही घटना ऐकून सांगलीतील लोक देखील चक्रावले आहेत.

Omkar Sonawane

सांगली येथे पोलिसांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्वस्त घर देण्याच्या नावाखाली आजी-माजी पोलिसांची तब्बल 1100 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी बचाव कृती समितीने या घोटाळ्याचा आरोप करत, संचालक मंडळातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा यात सहभाग असल्याचा गंभीर दावा केला आहे.

या भ्रष्टाचारात उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याने आरोपींना पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ १ मार्च रोजी महा-रेरा कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : शरद पवार यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस

Bank FD : बँकेत 10 लाखांची FD आहे? बँक बुडाली तर हातात किती पैसे येणार? जाणून घ्या नियम

Morning Walk Benefits: मॉर्निंग वॉक न चुकता करताय? हे 6 सॉलिड फायदे माहिती असायलाच हवेत

Ambulence App : महाराष्ट्रात आता कॅबसारखी बुक करता येणार रुग्णवाहिका, सरकार लवकरच लाँच करणार अॅप

CJP protest: ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात CJP आक्रमक; राजीनामा न दिल्यास 10 ऑक्टोबरला जंतर-मंतरवर धडकणार

SCROLL FOR NEXT