congress leader satej patil Saam Tv
Video

Kolhapur: कोल्हापूरात काँग्रेस अन् शिंदेसेना एकत्र येणार? सतेज पाटील यांचे सूचक विधान चर्चेत

Satej Patil On Shivsena: महापौरपदासाठी कोल्हापुरात राजकीय वातावरण तापले आहे. कोल्हापुरात काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन करण्याचा पर्याय शिवसेना शिंदे गटासमोर आहे. यासंर्भात आता काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सूचक विधान केले आहे.

Nandkumar Joshi

एकीकडे महापौरपदासाठी कोल्हापुरात शिंदेसेना आणि भाजपात दावे प्रतिदावे सुरु असताना दुसरीकडे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी केलेल्या विधानानं चर्चांना उधाण आले आहे. 'पडद्यामागे खूप काही सुरू आहे. पण सर्व जाहीर करू शकत नाही.', असं सूचक विधान करत सतेज पाटील यांनी काँग्रेस आणि शिंदेसेना कोल्हापुरात एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत.

मुंबईत एकनाथ शिंदेना डावलले तर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सत्तेसाठी शिंदेंसमोर पर्याय आहेत. कोल्हापुरात काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन करण्याचा पर्याय शिवसेना शिंदे गटासमोर आहे. सतेज पाटील यांना याबाबत विचारले असता त्यांनी पडद्यामागे काय सुरू आहे याची खुली चर्चा होत नसल्याचे म्हणत अधिक बोलणे टाळले आहे. मात्र काँग्रेसचे ३४ आणि शिंदेंचे १५ एकत्र आल्यावर कोल्हापुरात सत्ता स्थापन करणे शक्य असल्याने त्याची सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Besan Chilla Recipe : भाजी खाऊन कंटाळलात? मग ५ मिनिटांत बनवा बेसनाचा कुरकुरीत पोळा

Chum Chum Recipe: लाफ्टर शेफमध्ये दाखवलेली स्वादिष्ट चमचम मिठाई घरच्या घरी कशी बनवायची? वाचा सोपी रेसिपी

Nashik Crime : पोलिसाची दादागिरी; वकिलाला डोके फुटेपर्यंत मारलं, VIDEO

Nandurbar: आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये तुंबळ हाणामारी, जमिनीवर पाडून एकमेकांना धूधू धुतलं; VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: नितीन नबिन यांची भाजप अध्यक्षपदी बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT