Jaykumar Gore  Saam Tv
Video

Maharashtra Politics: 'देवाभाऊंचा नाद करायचा नाय...', भाजप नेत्याचा विरोधकांना थेट इशारा

BJP Leader jaykumar gore Warns Opponents: भाजप नेते जयकुमार गोरे यांनी भाजप संपवण्याची भाषा करणाऱ्या विरोधकांवर सडकून टीका केली. 'देवाभाऊंचा नाद करायचा नाय...' , असं म्हणत त्यांनी विरोधकांना थेट इशारा दिला.

Priya More

सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे‌. राष्ट्रवादी नेते समाधान काळे, गणेश पाटील यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश केला.या कार्यक्रमात बोलताना त्यांनी माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांच्यावर निशाणा साधत त्यांना इशारा दिला.'नाद कुणाचा पण करा, पण देवाभाऊंच्या नादी लागू नका.', असा थेट इशारा जयकुमार गोरे यांनी विरोधकांना दिला. 'काही जण भाजप आणि नेत्यांना संपवू अशी भाषा करत आहेत. परंतू भाजप संपवणारा अजून जन्माला यायचा आहे. आपल्या क्षमते आणि कुवतीप्रमाणे बोलावं. भाजपने छत काढलं तर काय होईल याचाही विचार आमदार पाटील यांनी करावा.', असा सल्ला वजा इशारा जयकुमार गोरे यांनी अभिजीत पाटील यांना दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या आधी साताऱ्यात ठाकरे गटाला धक्का; बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

सुकन्या समृद्धी योजना, PPF मध्ये गुंतवणूक करताय? सरकारने जाहीर केले नवे व्याजदर, फायदा की झटका?

Maharashtra News Live Update: FIR मध्ये मिनाक्षी शिंदेंचं नाव टाका- संजय राऊत

Sambhajinagar : मराठवाड्याचं 'महाबळेश्वर'! निसर्ग सौंदर्याने नटलंय 'हे' थंड हवेचं ठिकाण

पितृपक्षात सोनं खरेदी करावे की नाही? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT