Viral video shows alleged cash distribution by Shinde Sena workers, sparking major political controversy. Saam Tv
Video

भक्ता उठ! भरदिवसा लक्ष्मी आलीय; मतदानापूर्वी शिंदे गटाकडून पैशांचे वाटप | VIDEO

Cash Distribution Controversy In Sillod: छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड शहरात शिंदे गटाकडून भरदिवसा पैसे वाटप केल्याचा भाजपने गंभीर आरोप केला आहे. सोशल मीडियावर एका महिलेसह काही जण पैसे आणि यादी घेऊन फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे.

Omkar Sonawane

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आलेला आहे. एक महिला आणि काही पुरुष हातामध्ये याद्या आणि पैसे घेऊन गल्लोगल्ली फिरत असल्यावरून त्यांना पकडून जाब विचारण्यात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. त्यात घोषणाबाजी आणि गोंधळ झाला असल्याचा दिसून येत आहे.

प्रभाग क्रमांक ८ मधे गणेश भुमकर आणि संतोष शिंदे गोळेगाव यांच्यावर शिंदे सेनेंकडून शास्त्रीनगर येथे हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. अब्दुल सत्तार यांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटपाचा प्रयत्न हाणून पाडताना हा प्रकार घडला असल्याचं भाजप कडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT