sharad pawar  saam tv
Video

Maharashtra Politics: साताऱ्यातील बैठकीत दोन्ही पवार एकत्र; काका -पुतण्या मांडीला मांडी लावून बसले|VIDEO

Satara News: दोनही राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख साताऱ्याच्या बैठकीत एकत्र बसले असल्याचे दिसून आले, यावेळी दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित होते.

Omkar Sonawane

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संवाद जवळपास संपलाच होता असे काहीसे चित्र दिसत होते. दोन दिवसापूर्वी अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांच्या साखरपुड्याला शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे यांनी हजर लावली. या साखरपुड्यात सर्व पवार कुटुंबीय एकत्रपणे हा सोहळा आनंदीत साजरा करताना दिसले. आज परत एकदा एका बैठकीत अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र दिसले. फक्त एकत्रच नाही तर एकमेकांच्या शेजारी देखील बसल्याचे पाहायला मिळाले. रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला दोघांनी हजर लावली. सातारा येथे ही बैठक पार पडली. दोघेही एकमेकांच्या आजूबाजूला बसले होते. या बैठकीतील काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते तसेच या बैठकीत दिलीप वळसे पाटील आणि विश्वजीत कदम देखील उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT