Maharashtra Politics Of Sharad Pawar Saam TV
Video

Sharad Pawar News | भाषणाच्या शेवटी पवारांनी उडवली कॉलर, नेमकं काय घडलं?

Sharad Pawar Satara Today News | पाटणमधील सभेच्या भाषणाच्या शेवटी शरद पवार यांनी कॉलर उडवली. भाषणाच्या शेवटची कार्यकर्त्यांमधून खालून एक आवाज आला आणि शरद पवारांनी आपला स्टायलिश अंदाज दाखवला.

Saam TV News

पाटणमधील सभेच्या भाषणाच्या शेवटी शरद पवार यांनी कॉलर उडवली. भाषणाच्या शेवटची कार्यकर्त्यांमधून खालून एक आवाज आला आणि शरद पवारांनी आपला स्टायलिश अंदाज दाखवला. यावेळी पवारांनी भरसभेत आपली कॉलर उडवली. महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले हे वारंवार कॉलर उडवतात. त्यांच्या कॉलरला उत्तर देण्यासाठी लोकांनी आग्रह केला. त्यानंतर पवारांनी कॉलर उडवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कॅप्टन खरातमुळे राजकीय नेता अडचणीत? कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच

जगात गॅस वॉर! इराणचा कतारच्या LNG प्रकल्पावर हल्ला; भारताचं टेंशन वाढणार

Friday Horoscope : करिअर जोरात असणार, नोकरीत पगारवाढ मिळणार; ५ राशींच्या लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होणार

महाकाय दीडशे फुटांची गुढी, गुढीपाडव्याला कोणत्या जिल्ह्यात काय आकर्षण ठरलं?

तू मला हात का लावला? कल्याणमध्ये KDMC च्या गेटवर तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT