Video

Maharashtra Politics: महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अजित पवारांना वाकून नमस्कार! Video मुळे चर्चांना उधाण

Maval Politics News: मविआच्या उमेदवारानं अजित पवार यांना वाकून नमस्कार केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Saam TV News

Sanjog Waghere Ajit Pawar Viral Video: महाविकास आघाडीच्या उमेदवाराने अजित पवार यांना वाकून नमस्कार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका विवाह सोहळ्यातील हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आलाय. संजोग वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना उमेदवारीही देण्यात आली. या उमेदवारीनंतर महायुतीच्या विरोधात लढणाऱ्या मविआच्या उमेदवारानं अजित पवार यांना वाकून नमस्कार केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. संजोग वाघेरे यांना महाविकास आघाडीने मावळमधून उमेदवारी दिली आहे. महायुतीमधून शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंच्या विरोधात ते लोकसभा निवडणुकींच्या रिंगणात उतरले आहेत. अशातच अजित पवारांसोबतच्या त्यांच्या व्हिडीओने चर्चांना उधाण आणलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT