Sanjay Raut on Ajit Pawar Saam TV News
Video

Sanjay Raut on Ajit Pawar: संजय राऊत यांचा अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल! मंत्रिपदावरुन काय सुनावलं?

Sanjay Raut News: संजय राऊत यांची अजित पवार यांच्यावर टीका, प्रफुल्ल पटेल यांच्यावरुन नेमकं काय म्हणाले?

Saam TV News

अजित पवार यांच्यावर संजय राऊत यांनी निशाणा साधलाय. अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे भाजपचे आश्रित असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलंय. प्रफुल्ल पटेल यांच्या प्रॉपर्टीवर ईडीने केलेली कारवाई परत करण्यात आल्याचं राजकीय कनेक्शन असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. या सगळ्याच्या बदल्यात अजित पवारांच्या गटाला मंत्रिपद मिळालेलं नाही, असा दावा संजय राऊत यांनी केलं आहे. अजित पवारांना आता महायुती सरकारकडून केंद्रात काहीही मिळणार नाही, असंही विधान संजय राऊत यांनी केलंय. नेमकं संजय राऊत यांनी अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत काय वक्तव्य केलंय, तेच या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marriage Tips: पत्नीला नवऱ्याच्या या सवयी अजिबात आवडत नाहीत, तुमच्यातही आहेत का?

Maharashtra News Live: ठाकरेसेनेचे नेते वसंत मोरे यांना अटक

Maharashtra Politics: राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मनसेला मोठा धक्का, बड्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

स्लिव्हलेस ब्लाऊजच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स; लग्न, पार्टी लूक दिसेल एकदम भारी

Aadhaar Card : आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झालं आणखी सोपं! नवीन Aadhaar App वरून घरबसल्या करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT