Maratha Aandolak Rada In Ajit Pawar Sabha Saam Tv
Video

Maharashtra Politics : हिंगोलीत अजित पवारांच्या सभेत मोठा गोंधळ; मराठा आंदोलक आक्रमक, पाहा VIDEO

Maratha Aandolak Rada In Ajit Pawar Sabha At Hingoli : हिंगोलीत मराठा आंदोलकांनी अजित पवारांच्या सभेत मोठा गोंधळ घातलाय. याचा व्हिडिओ देखील समोर आलाय.

Rohini Gudaghe

मुंबई : हिंगोली दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा आंदोलकांचा रोष सहन करावा लागला आहे. अजित पवार यांचा ताफा अडवत आंदोलकांनी मराठा आरक्षणावरील भूमिका स्पष्ट करा, अशी मागणी केली होती. अजित पवार उभे राहताच मराठा आंदोलकांनी सभेत मोठा गोंधळ घातला. यावेळी त्यांनी एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे स्टेज असलेल्या परिसरात चांगलाच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं होतं.

हिंगोलीत अजित पवारांच्या सभेत मोठा राडा काल झाला होता. यावेळी मराठा आंदोलक आणि पोलिसांत देखील प्रचंड बाचाबाची झालीय. संतप्त जमावाला शांत करणं पोलिसांना कठीण जात होतं. पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी आंदोलकांवर सोम्य लाठीचार्ज केला, यात आंदोलक जखमी झालेत. यावेळी मराठा आंदोलक अजित पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी करत होते. हिंगोलीमध्ये मोठं संतापाचं वातावरण यावेळी निर्माण झालं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT