Mahavikas Aaghadi Leaders Crticized PM Modi Saam Tv
Video

VIDEO: अर्थसंकल्पावरून माविआ खासदार आक्रमक, संसदभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी

Rohini Gudaghe

मुंबई: अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आज दिल्लीमध्ये महाविकास आघाडीचे खासदार चांगलेच आक्रमक झाले आहेत. बजेटमध्ये महाराष्ट्राला काहीच दिलं नाही, असा आरोप महायुतीच्या खासदारांनी दिल्लीमध्ये केलाय. त्यामुळेच त्यांनी मोदी सरकारविरोधात मोठी घोषणाबाजी देखील केलीय. संसदभवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या खासदारांनी बजेट सादर झाल्यानंतर निषेध व्यक्त केलाय. 'हाय हाय, मोदी सरकार हाय हाय', निषेध असो, निषेध असो मोदी सरकारचा निषेध असो अशी घोषणाबाजी केल्याचं दिसत आहे. यावेळी माविआ खासदार वर्षा गायकवाड देखील चांगल्याच आक्रमक झाल्याच्या पहायला मिळालं. बजेटमध्ये राज्याला काही न दिल्याचा आरोप माविआ खासदारांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT