Girish Mahajan Saam Tv
Video

Girish Mahajan: गिरीश महाजनच नाशिकचे पालकमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Nashik Guardian Minister: नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप सुटला नाही. तोवरच सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री असा उल्लेख केला आहे.

Priya More

नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आले होते. या पुस्तिकेवर मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप कायम असताना पुस्तिकेवर अशा प्रकारे उल्लेख आल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पुस्तिकेच्या मागच्या बाजूला हा उल्लेख करण्यात आला आहे.

नाशिक त्रंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेचे काही दिवसांपूर्वी मंत्री महाजन यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह गिरीश महाजन यांचा पुस्तिकेच्या मागच्या बाजूला फोटो पाहायला मिळत आहे. या फोटोच्या खाली पालकमंत्री आणि कुंभ पर्व मंत्री गिरीश महाजन असा पुस्तिकेवर उल्लेख केल्याने पुन्हा नाशिक पालकमंत्री पदाच्या चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : दुर्गापूजा मंडपात मोठी दुर्घटना! १९ भाविकांचा मृत्यू; ७ जणांना अटक, नेमकं काय घडलं?

Geyser Safety : गिझर ठरतोय 'सायलेंट किलर'! ही 7 कामे करा, नाहीतर होऊ शकतो भीषण स्फोट

Hands Numb : रात्री झोपताना हात सुन्न होतात? 'या' ५ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

Blanket Cleaning Tricks: ब्लँकेट्सना येतोय कुबट वास? घरीच करा 'हा' सोपा उपाय

Maharashtra News Live Update: अरविंद पाटील निलंगेकरांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा दणका!

SCROLL FOR NEXT