Eknath Shinde and Sanjay Raut Meet  Saam Tv
Video

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; VIDEO समोर

Eknath Shinde and Sanjay Raut Meet: एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांची भेट झाली. या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Priya More

मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईत मोठी राजकीय घडामोड घडली. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान दोन्ही नेते भेटल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीचा फोटो समोर आला आहे. यामध्ये एकनाथ शिंदे आणि संजय राऊत दोघे गप्पा मारताना दिसत आहेत.

दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे. पण दोन्ही नेत्यांनी एकमेकांची फक्त विचारपूस केल्याचे सांगितले जात आहे. संजय राऊत हे आतापर्यंत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर टीका करत आले आहेत. महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे सातत्याने मुलाखती सुरू आहेत. अशाच एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीदरम्यान संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली. १५ ते २० सेकंदच या दोन्ही नेत्यांची भेट झाली. या भेटीनंतर चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: घरात घुसून दिव्यांग महिलेवर बलात्कार, नवरा कामावरून घरी आल्यानंतर बायकोची अवस्था पाहून हादरला

Liver problem symptoms: रात्री सतत पाठदुखी होतेय; लिव्हर खराब होण्याच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच

Maharashtra News Live Update : वसंत मोरे यांच्यावर उद्धव ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी

Rahul Roy Dance Video: 'त्याला नशेचं औषध दिलं असेल...', 'आशिकी' फेम अभिनेत्यावर आली 'अशी' वेळ

Gold Rate Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं महागलं; ऐन लग्नसराईत २२ अन् २४ कॅरेटचे दर किती?

SCROLL FOR NEXT