BJP Protest Saam Tv
Video

BJP Protest : राहुल गांधींविरोधात भाजपचा आक्रमक पवित्रा; राज्यभरात आंदोलन सुरू, VIDEO

BJP Protest Against Rahul Gandhi : कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसतंय. राज्यभरात आंदोलन सुरू आहेत.

Rohini Gudaghe

मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील आरक्षणासंदर्भातील विधानाचा भाजपकडून निषेध व्यक्त केला जातोय. त्याविरोधात भाजपकडून राज्यभरात आज आंदोलन सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणविरोधी वक्तव्य केल्याचा आरोप भाजपने केलाय. अमरावती शहरात आक्रमक होत भाजप नेत्यांनी राहुल गांधींच्या पोस्टरला जोडे मारत पोस्टर जाळले.

यावेळी राहुल गांधीच्या विरोधात घोषणा देत जोरदार निषेध भाजप नेते करत असल्याचं दिसतंय. आरक्षण विरोधी भूमिका काँग्रेसने घेऊ नये, अन्यथा भाजपा त्यांना फिरू देणार नाही, असा इशारा भाजप अनुसूचित जाती सेलचे सिद्धार्थ वानखडे यांनी दिलाय. राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी भूमिका घेतल्यामुळे नाराज झालेल्या भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. याचाच निषेध करण्यासाठी आज ठाण्यात भाजपचा वतीने राहुल गांधी यांचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली. ठाण्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याच्या समोर सदरचे निषेध आंदोलन करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT