BJP Protest against Ajit Pawar  Saam Tv
Video

Maharashtra Politics : महायुतीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर; अजित पवारांविरोधात भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन, VIDEO

BJP Protest against Ajit Pawar in Pune : पुण्यात अजित पवारांच्या दौऱ्याने भाजप कार्यकर्त्यांनी निषेध केलाय. त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले आहेत.

Rohini Gudaghe

मुंबई : महायुतीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय. अजित पवार गटाच्या ताफ्याला भाजप कार्यकर्त्यांनी पुण्यात काळे झेंडे दाखवल्याचा प्रकार समोर आलाय. भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षांनी निषेध व्यक्त केलाय. अजित पवार यांनी पालकत्वाची भूमिका बजावलेली नाही, असा आरोप देखील भाजप कार्यकर्त्यांनी केलाय.

अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. पर्यटन तालुका असताना शासकीय कार्यक्रम घेऊन घटक पक्षांना डावललं जात असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केलाय. अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही, याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत बुचके यांनी अजित पवारांच्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवण्यासाठी तयारी करत घोषणाबाजी सुरू केली होती. अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aleovera Benefits : तुमचेही केस तेलकट अन् चिकट होतात का? 'हा' घरगुती उपाय करून मिळवा सिल्की केस

CJP Protest: दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ दादरमध्ये आंदोलन, आदित्य आणि अमित ठाकरेंनी घेतली आंदोलकांची भेट| VIDEO

Poladpur Tourism : कोकणातील हे लपलेलं निसर्गरत्न! पावसाळ्यात पुन्हा सजला मोरझोत धबधबा

Drink Water : दररोज सकाळी २ ग्लास पाणी का प्यावं? वाचा चमत्कारिक फायदे

Devgad Waterfall : पाऊस, कोकण अन् धो धो कोसळणारा धबधबा, देवगडजवळ लपलंय 'हे' सुंदर ठिकाण

SCROLL FOR NEXT