Thackeray Group MLA Bhaskar Jadhav faces political setback after expelling close aide Jitendra Chavan for meeting Industry Minister Uday Samant. Saam Tv
Video

Maharashtra Politics: शिवसेनेत उलथापालथ! भास्कर जाधवांच्या निकटवर्तीयाची ठाकरे गटातून हकालपट्टी; कोकणात राजकीय भूकंप

Bhaskar Jadhav Expels Aide Over Uday Samant Meeting: ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निकटवर्तीय जितेंद्र चव्हाण यांनी शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांची भेट घेतल्याने जाधव यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.

Omkar Sonawane

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी त्यांच्याच जवळच्या सहकाऱ्याची पक्षातून हकालपट्टी केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे चिपळूण तालुका उपप्रमुख जितेंद्र चव्हाण यांनी उद्योगमंत्री शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांची भेट घेतली. ही भेट ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चांगलीच जिव्हारी लागली असून त्यांनी जितेंद्र चव्हाण यांची पक्षातून थेट हकालपट्टी केली.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणातील राजकारणात हा जाधव यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. चव्हाण यांनी शिंदे सेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतल्याने त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवून ही हकालपट्टी करण्यात आली. रामपूर जिल्हा परिषद गटातून उमेदवारी न मिळाल्याने जितेंद्र चव्हाण नाराज होते आणि त्यानंतर त्यांनी सामंत यांची भेट घेतली होती, ज्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन निवडणुकीत संजय राऊत आणि एकनाथ शिंदेंची भेट, पाहा नेमके काय घडले?

खूशखबर! लोकल प्रवाशांची गर्दीतून सुटका होणार; रेल्वे ट्रॅकवर लवकरच धावणार १८ डब्यांची ट्रेन

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आलेल्या मंत्री उदय सामंत यांच्या बॅगची तपासणी

भिकाऱ्याला मिळणार 10 हजार रुपये? सरकारची भिकाऱ्यांसाठी नवी योजना?

Pune Politics: "मूळ पुणेकरांचा" कौल कोणाला! पुण्यातील शनिवार, नारायण पेठांवर भाजप वर्चस्व राखणार?

SCROLL FOR NEXT