Milind Narvekar Meets Pravin Darekar Saam Tv
Video

VIDEO: प्रविण दरेकर आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात गुफ्तगू, पडद्यामागं नेमक्या काय हालचाली?

Milind Narvekar Meets Pravin Darekar: विधानपरिषदेच्या बाहेरच्या लॉबीमध्ये दरेकर आणि नार्वेकर हे चर्चा करत होते. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

अधिवेशनातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) आणि भाजप आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्यामध्ये गुफ्तगू झाली आहे. मत जुळवण्यासाठीची सुरूवात मिलिंद नार्वेकर यांनी केल्याची चर्चा सुरू आहे. विधानपरिषदेच्या बाहेरच्या लॉबीमध्ये दरेकर आणि नार्वेकर हे चर्चा करत होते. त्यांचा व्हिडीओ समोर आला आहे. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. नार्वेकर यांच्याकडून मतांसाठी जुळवाजुळव सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मिलिंद नार्वेकरांनी आज विधानभवनात दाखल होत अर्ज दाखल केला. त्यामुळे यंदाची विधानपरिषद निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांना दिलासा

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT