ajit pawar  Saam Tv
Video

Maharshtra Politics: विधानपरिषदेवर अजित पवार कोणाची वर्णी लावणार?

Ajit Pawar: विधानसभेची पोटनिवडणूक काही दिवसांत होणार आहे. यासाठी अजित पवार यांना शंभरहून अधिक अर्ज आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Omkar Sonawane

विधानसभेतून राजेश विटेकर गेले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जागेवर पोटनिवडणुक होणार आहे . या रिक्त जागेसाठी पक्षातील शंभरहून अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, अजित पवार गटाकडून याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.

सध्या या जागेसाठी झिशान सिद्दीकी, संग्राम कोते पाटील आणि आनंद परांजपे ही तीन नावे प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत आहेत. पुढील दोन दिवसांत या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rain: पुण्यासाठी पुढचे ३ तास महत्वाचे, वादळी वाऱ्यासह पाऊस झोडपून काढणार

Gulab Kulfi Recipe : उन्हाळ्यात करा आईस्क्रीम पार्टी, घरीच झटपट बनवा थंडगार 'गुलाब कुल्फी'

BMC News Mumbai: भाजप नगरसेवकाचा मोठा निर्णय; ५ वर्षांचं मानधन, भत्ते महापौरनिधीला देणार, इतर नगरसेवकांची भूमिका काय?

Mangalsutra Designs: 4 ते 5 ग्रॅममध्ये सोन्याच्या मंगळसूत्राचे 5 लेटेस्ट डिझाईन्स, लूक दिसेल सुंदर आणि राजेशाही

Maharashtra Live News Update: मालवणीत ३७ किलो गांजा जप्त; ३ जणांना अटक

SCROLL FOR NEXT