Santosh Deshmukh Saam Tv News
Video

Santosh Deshmukh PM Report: आरोपींचे राक्षसी कृत्य, संतोष देशमुखांना अमानूष मारहाण; बरगडी,गुडघे-नडगी तोडली|VIDEO

Postmortem Report Santosh Deshmukh: दोषारोपत्रात मारहाणीच्या फोटोंसह देशमुखांच्या शवविच्छेदनाचा अहवाल देखील समोर आला आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर त्यांना कशा पद्धतीनं मारहाण झाली, हे समोर आलं आहे.

Bhagyashree Kamble

दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अमानूष मारहाणीचे फोटो समोर आल्यानंतर अख्खा महाराष्ट्र पेटून उठला. दोषारोपत्रात मारहाणीच्या फोटोंसह देशमुखांच्या शवविच्छेदनाचा अहवाल देखील समोर आला आहे. ज्यात त्यांना कशा पद्धतीनं अमानूष मारहाण करण्यात आली, हे समोर आलं आहे.

विविध शस्त्रांचा वापर करून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. शवविच्छेदनाच्या अहवालात संतोष देशमुख यांची हत्या जबर मारहाणीमुळे झाली असल्याचं समोर आलं आहे. प्रत्येक भागावर त्यांच्या गंभीर जखमा आढळल्या आहेत. मारहाणीमुळे त्यांच्या पोटाला, संपूर्ण चेहरा, मांडी, गुडघे, नडगी आणि बरगडे तसेच संपूर्ण शरीर त्याचं काळं निळं पडलं होतं. डाव्या खांद्यावर जखमा, दंड, कोपरा, मनगट आणि हाताच्या मुठीवरही गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandardara Tourism : छत्रीसारखा दिसणारा महाराष्ट्रातील 'हा' अनोखा धबधबा पाहिला का?

Children High BP : लहान मुलांनाही होतो BP चा त्रास? डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती अन् लक्षणे

Crime : आधीच बलात्कार झालेल्या १३ वर्षांच्या पीडितेवर वकिलानेच केला अत्याचार, संपूर्ण देश हादरवणारी घटना

Maharashtra News Live Update: रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन

Weight Loss: वजन कमी करायचंय? मग सकाळी फक्त हा एक योगा नक्की करा, महिन्याभरात ६ किलो वजन होईल कमी

SCROLL FOR NEXT