Onion Export Maharashtra Farmers Saam TV News
Video

Onion Export: कांदा निर्यातीसंदर्भात मोठी बातमी! बेंगलोर रोझ कांद्यावरील 40% निर्यात शुल्क वगळलं

कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, बेंगलोर रोझ कांद्यावरील निर्यात शुल्क वगळल्यानं राज्यातील कांदा उत्पादनक शेतकऱ्यांचा सवाल, महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय का?

Saam TV News

कांदा निर्यातीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. बेंगलोर रोझ कांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्क वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचं समोर आलंय. निर्यात शुल्कातून कर्नाटकच्या कांद्याला वगळल्यानं आता महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता आहे. लवकरात लवकर केंद्र शासनाने बेंगलोर रोझ सारखाच निर्णय महाराष्ट्रातील कांद्यालाही लागू करावा, अशी मागणी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून घेतली जातेय. दरम्यान, या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी केंद्राच्या या निर्णयावर महत्त्वाची प्रतिक्रियाही दिलीय. नेमकं त्यांनी यावेळी काय म्हटलं, तेच या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बंद असलेले सर्व कबुतरखाने तातडीने सुरू करा; अन्यथा... जैन मुनींचा विधानसभा अध्यक्षांना इशारा

Monday Horoscope: नवीन जबाबदारीपासून आर्थिक नियोजनापर्यंत; वाचा तुमचं राशीभविष्य काय सांगतं?

Maharashtra News Live Update: 7 दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर कोकणवासीयांचा परतीचा प्रवास

Mumbai : मित्रांची टोळी जमवा अन् रात्री मुंबई फिरा! 'ही' ७ ठिकाणे नाईट आउटसाठी एकदम खास

EPS Pension Hike: वेज सीलिंग वाढल्यास मिळणार ₹12,500 पेन्शन? वाचा संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT