Mumbai Pune municipal corporation elections schedule Saam Tv
Video

Municipal Election : पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागणार? वाचा महापालिका निवडणुकीचे अपडेट

Mumbai Pune municipal corporation elections schedule : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. १५ डिसेंबरला अंतिम प्रभागनिहाय यादी जाहीर होणार आहे.

Namdeo Kumbhar

Municipal Elections Declaration Update : सत्ताधारी आणि विरोधकांची महापालिकेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. जागावाटपावर चर्चा सुरू आहे.दुसरीकडे महापालिका निवडणुका १६ किंवा १७ तारखेला जाहीर होण्याची शक्यता आहे. तेव्हापासूनच राज्यात आचारसंहिता लागू होईल. १५ डिसेंबरला अंतिम प्रभागनिहाय यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर दोन दिवसात निवडणुकीची घोषणा होऊ शकते. मुंबई-पुण्यासह राज्यातील २९ महापालिकेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत.

बातमी 10-12वीच्या परीक्षांसंदर्भात...दहावी-बारावीच्या परीक्षांवर पालिका निवडणुकांचं सावट आहे. महापालिका निवडणुका आणि दहावी, बारावीच्या परीक्षांचा कालावधी एकत्र येतोय. निवडणुकीच्या कामकाजात शिक्षकांना मोठ्या प्रमाणात जुंपले जात असल्यानं विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. प्रात्यक्षिक आणि सराव परीक्षांवरही परिणाम होणारेय. बृहन्मुंबई मुख्याध्यापक संघटनेनं दहावी-बारावीच्या शिक्षकांना निवडणूक कामातून वगळण्याची मागणी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई- गोवा महामार्गावरील वेरळ येथे पुन्हा दरड कोसळली

वजन कमी करण्यासाठी कोणता योगा करावा?

Ghavachi Kheer Recipe: पावसाळ्यात संध्याकाळी गोड खायची इच्छा होते? घरी झटपट बनवा टेस्टी गव्हाची खीर, वाचा रेसिपी

School Holiday: कोणकोणती शहरं आणि जिल्ह्यात आज शाळा- कॉलेजला सुट्टी, जाणून घ्या एका क्लिकवर...

'गर्व से कहो हम हिंदू है...'; उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवर?

SCROLL FOR NEXT