yogesh kadam news  saam tv
Video

Yogesh Kadam: चोरट्यांचा गृहराज्यमंत्र्यांच्या खिशात ‘हात' योगेश कदम यांचा मोबाईल चोरीला, VIDEO

Minister Yogesh Kadam's Mobile Theft: गृहराज्यमंत्री योगेश कदम हे काल बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, यावेळी त्यांचा मोबाईल चोरी गेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. योगेश कदम हे काल बीडच्या दौऱ्यावर होते. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली. त्यावेळी ते देशमुख कुटुंबीयांशी संवाद साधत असताना त्यांचा मोबाईल गहाळ झाला आहे. या प्रकरणी त्यांनी केज पोलीस ठाण्यात मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र गृहराज्यमंत्र्यांचाच मोबाईल सुरक्षित नसेल तर समान्यांच काय ? असा प्रश्न या प्रकरणावरून उपस्थित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT