Minister Narhari Zirwal Saam tv
Video

Narhari Zirwal: मंत्री नरहरी झिरवाळांच्या पीएचं अखेर निलंबन, मुख्यमंत्री कार्यालयातून आदेश दिल्यानंतर कारवाई

Minister Narhari Zirwal PA Suspended: मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या पीएचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले होते. याबाबतचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आले होते.

Priya More

अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे तत्कालीन खासगी सचिव डॉ. रामदास गाडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बेकायदेशीर धाड प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना दिल्यानंतर हे आदेश काढण्यात आले आहेत. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय कार्यालयात साहाय्यक आयुक्त असलेल्या गाडे यांच्या निलंबनाचे आदेश पशुसंवर्धन विभागाने गुरुवारी जारी केले. झिरवाळ यांचे पीए रामदास गाडे हे पशु व दुग्ध विकास खात्याचे अधिकारी आहेत. त्या खात्यातून उसनवारी तत्वावर अन्न व औषध प्रशासन खात्यामध्ये त्यांना घेण्यात आले होते. या कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : धक्कादायक! दारू प्यायल्यानंतर प्रकृती खालावली, १५ जणांचा तडफडून मृत्यू

8th Pay Commission: ₹२१,७०० बेसिक असणाऱ्यांचा पगार होणार ₹६९ हजार? ८व्या वेतन आयोगाचा मोठा अंदाज

Maharashtra News Live Update: मराठा साम्राज्याचा नकाशा आठवीच्या पुस्तकातून हटवला; एनसीईआरटीविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका

Winter Home Hacks : थंडीत हीटरवर पैसे खर्च कशाला? खिडक्या-दरवाज्यांतून येणारी हवा रोखण्यासाठी ५ स्वस्तात मस्त ट्रिक्स

Pressure cooker rice: मऊ, ओलसर आणि मोकळ्या भात होतच नाहीये? लक्षात ठेवा कुकरमधील पाणी आणि शिट्ट्यांचं हे परफेक्ट गणित!

SCROLL FOR NEXT