State Election Commission likely to announce Maharashtra local body polls today; model code of conduct expected to come into force. Saam Tv
Video

आज आचारसंहिता लागू? राज्यात २९ महापालिका, ३२ जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल वाजणार|VIDEO

Maharashtra Elections: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता! राज्य निवडणूक आयोग आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार असून, मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर यांसारख्या २९ महानगरपालिका आणि ३२ जिल्हा परिषदा यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची दाट शक्यता आहे.

Omkar Sonawane

राज्यात प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे, कारण राज्य निवडणूक आयोग आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. 'याच पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते', अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत असल्याने आजपासूनच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या निवडणुका एकूण तीन टप्प्यांत होण्याची शक्यता असून, यात २९ महानगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा, २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होतील, तर तिसऱ्या टप्प्यात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT