Ladki Bahin Yojana Update Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: मतदानाआधी लाडक्या बहि‍णींना 3 हजार मिळणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

Ladki Bahin Yojana December January installment date : लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना मतदानाआधी ३ हजार रुपये मिळणार आहेत. डिसेंबर आणि जानेवारीचे दोन हप्ते एकत्रितपणे खात्यात जमा होणार आहेत.

Namdeo Kumbhar

ladki bahin yojana december installment date Update : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या मतदानाआधी राज्यातील महिलांच्या खात्यात थेट 3 हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. मकर संक्रांतीपूर्वी या योजनेचे डिसेंबर आणि जानेवारी असे दोन हप्ते एकत्रितपणे वितरित केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, या योजनेसाठी आवश्यक असलेल्या ‘ई-केवायसी’ प्रक्रियेची अंतिम मुदत ३१ डिसेंबर रोजी संपली आहे. पात्र लाभार्थींना लवकरच रकमेचा लाभ मिळणार असल्याने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (Maharashtra Ladki Bahin Yojana latest news)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेस नेते राहुल गांधींच्या समर्थनार्थ नागपूर शहरातील राजभवन चौकात आंदोलन

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम, लाठीचार्जवरुन घमासान, संसद ठप्प

Weight Gain: 'किती बारीक आहेस!' असे टोमणे ऐकू वैतागलाय? मग वजन वाढवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT