MNS workers celebrate outside Raj Thackeray's residence, Shivtirth, after the Maharashtra government cancelled the Hindi language GRs.  saam tv
Video

Hindi Language: मराठी अस्मितेचा जयघोष! हिंदी सक्तीचे आदेश रद्द,मनसेकडून शिवतीर्थावर जल्लोष पाहा VIDEO

Celebration at Shivtirth: राज्य सरकारनं अखेर दोन्ही हिंदी जीआर रद्द केले. यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी शिवतीर्थवर फटाके फोडून आणि ढोल-ताशा वाजवत मोठा जल्लोष केला.

Omkar Sonawane

हिंदी सक्तीवरून महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्र खवळून निघाला होता. तसेच येणाऱ्या 5 जुलैला होणाऱ्या मोर्चामुळे सरकारने धास्ती घेत अखेर आज हिंदी भाषा सक्तीचे दोन्ही जीआर रद्द केले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत घोषणा केली.

यानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष करण्यात आला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवसस्थाना बाहेर मनसैनिकांनी फटाके वाजवत जल्लोष केला. यावेळी मनसेचे नेते संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर यांनी ढोल ताशा घेत आनंद साजरा केला. तसेच सरकार मराठी माणसाच्या एकजुटीला घाबरले असे प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंवरून मविआत बिघाडी; मुंबईत कॉग्रेसचा स्वबळाचा नारा?

Mahayuti: महायुतीचं ठरलं! मुंबईत एकत्र,राज्यात स्वतंत्र, विजयाची रणनिती काय?

Cough Syrup: कफ सिरपनं घेतला आणखी एकाचा जीव; दोन चमचे औषध प्यायल्यानंतर महिलेनं सोडला जीव, रुग्णालयातच घडला धक्कादायक प्रकार

Microwave: मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने होतात 'हे' परिणाम

Shocking : धक्कादायक! दारुच्या नशेत ५ जणांचा घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार

SCROLL FOR NEXT