Government announces unified district-level committee to streamline drought relief operations across Maharashtra. Saam Tv
Video

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय|VIDEO

New District-Level Committee to Streamline Drought Relief Efforts: राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय जाहीर केला आहे.

Omkar Sonawane

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. आता जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समिती आणि चारा डेपो व्यवस्थापन समितीचं विलीनीकरण करून एकाच जिल्हास्तरीय दुष्काळ व्यवस्थाप समितीची स्थापना करण्यात आलीय. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील या 12 सदस्यीय समितीमुळे दुष्काळ निवारणाच्या कामात अधिक सुसूत्रता येणार आहे. चारा छावण्यांपासून पाणी टंचाई पर्यंतच्याय सर्व उपाययोजना आता एकाच छताखाली राबवल्या जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

SCROLL FOR NEXT