Maharashtra Government Saam Tv
Video

Maharashtra Government: शिक्षकांसाठी ऐतिहासिक निर्णय! UGC स्केल लागू, पगारात होणार भरघोस वाढ

Maharashtra government approves UGC pay scale: महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता ७ महाविद्यालयांतील प्राध्यापकांना आता यूजीसी स्केलनुसार वेतन दिलं जाणार आहे.

Siddhi Hande

राज्य सरकारनं आदर्श महाविद्यालयांतील शिक्षकांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 7 महाविद्यालयांतील प्राध्यापकांना आता University Grants Commission (UGC) स्केलनुसार वेतन दिलं जाणार आहे. मंत्रिमंडळानं मूळ वेतन आणि महागाई भत्त्याला मंजुरी दिल्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. तसंच, भविष्यातील पदभरती प्रक्रियेत या प्राध्यापकांना 10 अतिरिक्त गुण दिले जाणार आहेत. या निर्णयामुळे शिक्षकांना मोठा आर्थिक दिलासा मिळालाय आणि त्यांच्या भविष्यासाठीही सकारात्मक बदल घडणार आहेत. या निर्णयामुळे सात महाविद्यालयातील शिक्षक, सहायक प्राध्यापकांना युजीसी स्केलनसार बेसिक सॅलरी, डीए आणि इतर भत्ते मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT