तुळशीजवळ चुकूनही या 5 गोष्टी ठेवू नका

Manasvi Choudhary

तुळशी

हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते.

Tulsi Plant Vastu Tips | Google

वास्तुशास्त्रातील नियम

वास्तुशास्त्रानुसार, तुळशीच्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छ, शांत आणि प्रसन्न असणे महत्त्वाचे मानले जाते. यासाठी तुळशीजवळ कोणत्या ५ गोष्टी ठेवू नयेत जाणून घेऊया.

Tulsi Plant Vastu Tips | Google

काटेरी झाडे लावू नयेत

तुळशीभोवती गुलाब किंवा इतर कोणतीही काटेरी झाडे लावू नयेत. वास्तुशास्त्रानुसार, तुळशीच्या जवळ काटेरी झाडे असल्यास घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते, अशी मान्यता आहे.

Tulsi Plant Vastu Tips | GOOGLE

कचरा, अस्वच्छ भांडी आणि पादत्राणे ठेवू नयेत

तुळशीच्या आजूबाजूला कचरा, खरकटी किंवा अस्वच्छ भांडी, झाडू किंवा पादत्राणे चुकूनही ठेवू नयेत.

Tulsi Plant Vastu Tips | Google

घाण पाणी पडू देऊ नये

तुळशीच्या रोपावर घाण पाणी कधीही पडणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.

Tulsi Plant Vastu Tips | yandex

कुंडीत दुसरे कोणतेही रोप लावू नये

ज्या कुंडीत तुळशीचे रोप लावले आहे, त्याच कुंडीत दुसरे कोणतेही रोप लावू नये.

Tulsi Plant Vastu Tips | google

तुळस टेरेसवर ठेवू नये

तुळशीचे रोप टेरेसवर ठेवणे टाळावे. त्याऐवजी घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत ठेवावे.

Tulsi Plant Vastu Tips | Picsart

NEXT: Washing Machine Cleaning Tips: वॉशिंग मशीन स्वच्छ कशी करायची? कपड्यांची दुर्गंधी आणि घाण घालवण्यासाठी पाहा 5 सोप्या टिप्स

Washing Machine Cleaning Tips
येथे क्लिक करा...