Maharashtra Flood Saam Tv
Video

Maharashtra Flood: मदत नाही मिळाली तर शिक्षण सोडून गावी जावं लागेल, पुण्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मांडली व्यथा

Pune Student: मराठवाडा, विदर्भामध्ये पावसाचा हाहाकार सुरू आहे. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे आणि घरांचे नुकसान झाले आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक मुलं शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आहेत. त्यांनी आपल्या गावाकडची व्यथा मांडली.

Priya More

मराठवाडा आणि सोलापूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं. हाता तोंडाशी आलेलं पीक वाहून गेलं आणि अनेकांची घरं सुद्धा उद्ध्वस्त झाली. जनावरं वाहून गेली, संसार उपयोगी वस्तू खराब झाल्या. शिक्षणाची पंढरी मानल्या जाणाऱ्या पुणे शहरात आज मराठवाड्यातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांनी त्यांच्या व्यथा आणि आई वडिलांशी नेमकं काय बोलणं झालं हे सांगितलं. दिवाळी गोड होणार का नाही माहिती नाही पण मदत नाही मिळाली तर शिक्षण सोडून गावी परत जावं लागेल, असं या विद्यार्थ्यांनी सांगितलं. मराठवाडा, विदर्भातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे रडून रडून बेहाल झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT