Murli Dhar Mohol saam tv
Video

Jammu kashmir: काश्मीर हल्ल्यानंतर पुण्यातील कुटुंबाशी संपर्कात – मुरलीधर मोहोळांची माहिती|VIDEO

Pune families Gunbote and Jagdale affected in Pahalgam shooting: केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी साम टीव्हीशी संवाद साधत जम्मू आणि काश्मीर येथे झालेल्या हल्ल्याची माहिती दिली.

Omkar Sonawane

जम्मू काश्मीरमधील पहलगामध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यांमध्ये पर्यटकांचा मृत्यू झाला असून काहीजण गंभीर जखमी आहे. यामध्ये काही पर्यटक महाराष्ट्रातले असून पुणे येथील कर्वे नगरचे गनबोटे जगदाळे कुटुंब हे आहे.

याबाबत केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी साम टीव्हीशी संवाद साधला. आम्ही जगदाळे आणि गनबोटे कुटुंबाशी संपर्कात आहोत. तसेच त्या मुलीशीही माझे बोलणे झाले आहे. ज्या लोकांवर गोळ्या झाडल्या आहेत त्यांचा उपचार चालू आहे. अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई मोहीम

India Travel : भारतातील या ठिकाणी घ्या हाऊसबोट्समध्ये राहण्याचा शानदार अनुभव, जाणून घ्या ठिकाणे

Makar Sankranti: यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरु नयेत? महिलांसाठी खास सुचना...

बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नाही, भाजप नेत्याच्या वक्तव्याने वाद उफळला

Padded Blouse Designs: बॅकलेस आणि डीप नेक साडीवर उठून दिसतील पॅडेड ब्लाऊज, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

SCROLL FOR NEXT