Maharashtra Elections x
Video

Election : २९ महापालिकेचा निवडणूक निकाल उशिराने लागणार? मोठी अपडेट समोर

29 municipal corporation election counting process update : मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. मात्र, एकावेळी एकाच वॉर्डची मतमोजणी केली जाणार असल्याने संपूर्ण निवडणूक निकाल जाहीर होण्यास उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Namdeo Kumbhar

Mumbai municipal election results likely to be delayed : मुंबईसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी सध्या प्रचाराचा धुरळा उडालाय. १५ जानेवारी रोजी मुंबई, पुण्यासह २९ महापालिकेसाठी मतदान होणार आहे. तर त्यानंतर दुसर्‍याच दिवशी १६ जानेवारी रोजी निवडणूक निकाल जाहीर होणार आहे. पण निवडणूक निकाल संपूर्ण जाहीर होण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे.

मनपा निवडणुकीसाठी एकावेळी एकाच वॉर्डच्या मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यामुळे मनपा निवडणुकीचे निकाल उशिरानं लागण्याची शक्यता आहे. मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी 16 जानेवारी रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. या निवडणुकीत मुंबईतील २२७ प्रभागांसाठी २३ विभाग निवडणूक कार्यालयं मतमोजणी कऱण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Principal Bribery Case: मुख्याध्यापकाला अटक, लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं; नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT