Maharashtra SEC increases campaign spending limit ahead of local body elections. Saam TV Marathi News
Video

Election : इच्छुक उमेदवारांना झटका, आयोगाने घेतला मोठा निर्णय, निवडणुकीत उतरण्याआधी हे वाचाच...

Local body election eligibility rules Maharashtra : महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी मोठा निर्णय. दोनपेक्षा अधिक अपत्य असलेल्या उमेदवारांना निवडणूक लढवता येणार नाही. अपत्य लपवणाऱ्यांवर कारवाईसाठी राज्य सरकार व निवडणूक आयोगाला ‘एसओपी’ तयार करण्याचे आदेश.

Namdeo Kumbhar

SOP for preventing candidates hiding more than two children : दोनपेक्षा अधिक अपत्य असलेल्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढता येत नाही, असा कायदा असताना अनेक जण दोनपेक्षा जास्त अपत्य लपवण्याची शक्कल लढवतात. असे प्रकार आगामी निवडणुकांमध्ये होऊ नयेत, यासाठी उचित उपाययोजना करण्याच्या सूचना राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला दिल्या आहेत. गैरप्रकार टाळण्यासाठी ‘एसओपी’ तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २००१ नंतर जर दोनपेक्षा जास्त अपत्या असतील, तर निवडणूक लढवता येणार नाही.

राज्यात कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होऊ शकते. पाच ते सात वर्षांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. ३१ जानेवारी २०२६ च्या आतमध्ये राज्यात निवडणुका घेण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप मंत्र्याच्या मुलाचा माज, कारने अनेकांना उडवलं; नंतर जमलेल्या स्थानिक लोकांवर पिस्तुल ताणली

Iran vs US Tensions: खामेनेईंच्या टार्गेटवर सुन्नी देश, इराणचे खतरनाक चार प्लॅन

Crime News: दिप्तीनंतर आता कीर्ती! बाथरुममध्ये कोंडलं, बेदम मारलं; १०लाखांसाठी अमानुष छळ; आणखी एका विवाहितेनं संपवलं आयुष्य

चंद्रपूरचा महापौर भाजपचा की काँग्रेसचा? महापालिकेची सूत्रं 'मातोश्री'च्या हाती? VIDEO

Special Report : महायुतीत ठणाठणी! शिंदेसेनेचं भाजपच्या नाईकांना ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT