Ajit Pawar Announces 18 New Courts saam tv
Video

Budget Session: राज्यात १८ नवीन न्यायालये, कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश? VIDEO

Ajit Pawar Announces 18 New Courts: महायुतीचा आज अर्थसंकल्प सादर झाला असून वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हा अर्थसंकल्प सादर केला.अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनी 11 वा अर्थसंकल्प सादर केला.

Omkar Sonawane

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे.भरदिवसा होणारे खून,महिलांवरील अत्याचार,वाढत चाललेली गुंडगिरी अशा घटना राज्यात रोजच घडत आहे. त्यामुळे राज्यात कायद्याचे तीन तेरा वाजले आहे यामुळे या सर्वांना पोलीस प्रशासनाचा धाक आहे की नाही. असा सवाल सामान्य माणूस विचारात असताना मुंबईतील प्रतिबंधांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कंट्रोल सेंटरची स्थापना आणि राज्यात नव्या 18 न्यायालयांची स्थापना करण्यात येणार आहेत.यंदाच्या अर्थसंकल्पात गृह पोलीस विभागास 2237 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Fall: केस गळतीवर घरीच करा 'हा' १ सोपा उपाय, १५ दिवसांत दिसेल फरक

Cancer: सकाळी उठल्यावर बेडशीट ओली दिसतेय? कॅन्सरचं असू शकतं लक्षण, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

Maharashtra Live News Update: शरद पवारांच्या भेटीनंतर पार्थ यांचा सुनेत्रा पवारांना फोन

Herbal Tea : दुधाचा वापर न करता बनवा 'या' ५ प्रकारच्या हर्बल टी

Ardh Kendra Yog: 165 वर्षांनंतर या राशी छप्परफाड धन कमावणार; अर्धकेंद्र योगाने होणार भरभराट

SCROLL FOR NEXT