10th SSC Result Saam tv
Video

10th SSC Result: दहावीचा रिझल्ट जाहीर, राज्याचा निकाल ९४.१०% , टक्केवारी घसरली|VIDEO

10th SSC Result 2025 Announce Today: आज दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात ९४.१० टक्के निकाल लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत दहावीचा निकाल घसरला आहे.

Siddhi Hande

दहावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. यावर्षी दहावीचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. याबाबत बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी माहिती दिली आहे. दहावीचा निकाल अधिकृतपणे जाहीर झाला आहे. पंरतु विद्यार्थ्यांना १ वाजता अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे. यंदादेखील दहावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल यावर्षी सर्वाधिक लागला आहे.

दहावीचा निकाल यावर्षी घसरला आहे. दहावीचा निकाल घसरल्याने विद्यार्थ्यांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. आता १ वाजता निकाल लागेल तेव्हा चित्र स्पष्ट होईल. या वर्षी नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Thane News : कुपोषित मुलीच्या उपचारासाठी पैसे नाहीत, आई-वडील हतबल; उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील प्रकार

बीडमध्ये राडा! कोयता, लोखंडी रॉड अन् दगडानं ४ जणांना ठेचलं; रस्त्यावर रक्तच.. कारण फक्त | Beed Crime

Sitaare Zameen Par Collection: बॉक्स ऑफिसवर चमकले आमिर खानचे नशिब; गुरुवारी केली इतक्या कोटींची कमाई

SCROLL FOR NEXT