chandrashekhar bawankule  saam tv
Video

Construction Material: बांधकामासाठी आता कृत्रिम पद्धतीची वाळू येणार-मंत्री चंद्रशेखर बावणकुळे|VIDEO

Artificial Sand: राज्यात येथून पुढे सार्वजनिक बांधकामासाठी नदीपात्रातील वाळू न वापरता कृत्रिम पद्धतीची वाळू येणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावणकुळे यांनी दिली.

Omkar Sonawane

राज्यात कृत्रिम वाळूबाबत धोरण आणण्यात येणार असून त्यावर येणाऱ्या पुढच्या कॅबिनेटमध्ये चर्चा केली जाणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी दिली. यापुढे राज्यातील मोठ्या प्रकल्पातील वाळू उपसा करण्यात येणार आहे आणि प्रकल्पांची क्षमता वाढवण्यात येणार असल्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे अशी माहिती बावणकुळे यांनी दिली. तसेच वाळूची असलेली जुनी डेपो बंद करण्यात येणार असून यापुढे आता नदी विभागासाठी दोन वर्ष आणि खाडी पात्रासाठी तीन वर्षांसाठी लिलाव पद्धतीने उपसली जाऊ देणार आहे.

घरकुलासाठी पाच ब्रास वाळू मोफत दिली जाणार आहे. जनतेची जेवढी मागणी आहे तेवढी वाळू उपलब्ध करणार आहे असेही चंद्रशेखर बावणकुळे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19: कमी मतं नाहीतर कुटुंब कारण ठरलं? अवेज दरबार बिग बॉस १९ च्या घराबाहेर पडण्याचं वेगळंच गुपित समोर आलं

Maharashtra Live News Update: एसटी महामंडळाकडून भाडेवाढ रद्द

Liver Damage Causes: दारू न पिताही लिव्हर खराब करतात 'या' सवयी; वेळीच व्हा सावध

Nilesh Ghaywal: निलेश घायवळचं लंडन पलायन, पासपोर्ट प्रकरणावर चंद्रकांत पाटलांची चुप्पी, धंगेकरांना वेगळीच शंका

Uddhav Thackeray : शेतकरी भाजपमध्ये आले तर कर्जमाफी? दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला

SCROLL FOR NEXT