GR on Zilla Parishad Saam
Video

ठाणे, पुण्यासह ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाचा GR जाहीर, वाचा यादी | VIDEO

GR on Zilla Parishad: मोठी बातमी. राज्यातील एकूण ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांच्या आरक्षणाचा जीआर शासनाने काढला आहे.

Bhagyashree Kamble

  • महाराष्ट्र शासनाने ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांच्या आरक्षणाचा जीआर जाहीर केला

  • पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी खुले ठेवले

  • ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव

  • सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित

गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी जाहीर होणार, याबाबतची उत्सुकता होती. तब्बल २ ते अडीच वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडल्या होत्या. मात्र आता अखेर शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठीचं आरक्षण जीआर जाहीर करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनाकडून याबाबतचा अधिकृत जीआर जारी करण्यात आला असून, त्यात एकूण ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांचं आरक्षण निश्चित करण्यात आलंय.

राज्य शासनाने याबाबतचे परिपत्रक जारी केलंय. पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी घोषित करण्यात आलं आहे. तर, ठाणे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आलं आहे. तर सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षित करण्यात आलं आहे. याची संपूर्ण यादी जारी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed : बीडचे माजी उपसरपंच मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट, पूजा गायकवाडच्या नावावर प्लॉट केल्याची धक्कादायक माहिती समोर

Shocking Crime: आई नाही तर वैरणी! ५ महिनेच्या मुलीसह पोटच्या तीन मुलींचा घेतला जीव, नंतर...

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची बंपर स्कीम! दर महिन्याला साठवा ५०००, लखपती होण्याचा सोपा मार्ग

Kalyan : दुकानदार करायचा अश्लील मेसेज; संतापलेल्या तरुणीने दुकानात येऊन चोपला, कल्याणमधील घटना

Bharat Gogawale: मंत्री भरत गोगावले रोहा पालिका मुख्यधिकाऱ्यांवर हक्कभंग आणणार, काय आहे संपूर्ण प्रकरण? VIDEO

SCROLL FOR NEXT