Police investigate the brutal daylight murder of former corporator Mangesh Kalokhe in Khopoli, sparking political outrage across Maharashtra. Saam Tv
Video

मंगेश काळोखेंच्या हत्या प्रकरणात मोठी कारवाई, आरोपी भरत भगतला बेड्या, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अद्याप फरार

Magesh Kalokhe : मंगेश काळोखे हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले असून फरार आरोपी भरत भगतला खालापूर परिसरातून अटक करण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

Magesh Kalokhe murder case accused Bharat Bhagat arrested : खोपोलीतल्या मंगेश काळोखेंच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी भरत भगत याला पोलिसांनी खालापूर परिसरातून अटक केली आहे. राजकीय वैमनस्यातून 16 डिसेंबर रोजी काळोखेंची निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेल्या भगतला पकडण्यात पोलिसांना यश आलंय...मात्र, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

खोपोली येथील मंगेश काळोखे हत्याकांड प्रकरणी भरत भगत या फरार आरोपीला अटक करण्यात आली. नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची 16 डिसेंबर रोजी राजकिय वैमनस्यातुन निघृण हत्या करण्यात आली होती. मुख्य मारेकरऱ्यांना खोपोली पोलिसांनी या अधिक अटक केली आहे. हत्येचा कट रचल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत फरार होते. खोपोली पोलिसांनी भरत भगत याला खालापुर परिसरातून अटक केली. आता राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे हे फरार असून मंगेश काळोखे हत्याकांड प्रकरणी खोपोली पोलिस घारे यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्यावर शिंदेसेनेचे आंदोलन

Ebola Virus: जीवघेण्या व्हायरसची भारतात एंट्री; लक्षणे दिसताच अहमदाबादमध्ये एकजण आयसोलेट

Cardamom Benefits: जेवणानंतर दररोज खा वेलची; शरीरात होतील 8 बदल, अपचनाचाही त्रास होईल कमी

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

SCROLL FOR NEXT