VIDEO: पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविकांची लांबच लांब रांग Saam TV
Video

VIDEO: पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविकांची लांबच लांब रांग

Ashadhi Wari News: आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात भाविकांची गर्दी, मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या व्यवस्थेची सोय.

Uday Satam

आषाढी यात्रेचा सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. पंढरपुरात भाविकांची गर्दी दिवसेंदीवस वाढत आहे. आज तीन लाखांपेक्षा जास्त भाविकांनी पंढरपूरात दर्शनासाठी हजेरी लावली आहे. विठ्ठल रुक्मीणीच्या पदस्पर्शाची दर्शन रांग गोपाळपुर रोडवरील पत्राशेडपर्यंत गेली आहे. भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी मंदिर समितीने व्यवस्था केली आहे. भाविकांच्या चहा, पाणी आणि नाशत्याची सोय मंदिर प्रशासनाकडून करण्यात आली आहे. पांडुरंगाचं दर्शन दर्शनरांगेतून करता यावं यासाठी LED TV ची व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT