lonavala news  saam tv
Video

Pune News: लोणावळ्यात पिकनिकला जाण्याचा प्लान करत असाल तर थांबा, या पर्यटन स्थळांवर बंदी|VIDEO

Lonavala Monsoon Danger Zones Closed to Tourists: पावसामुळे दरड कोसळण्याचा आणि इतर अपघातांचा धोका वाढल्याने, लोणावळ्यातील सर्व पिकनिक स्पॉटवर आता ३१ ऑगस्टपर्यंत पर्यटकांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.

Omkar Sonawane

पावसाने यंदा लवकर हजेरी लावल्याने अनेक पर्यटकांचे पाय हे आपसूक धबधबा आणि इतर पाण्याच्या ठिकाणी वळू लागतात. मात्र दरवर्षी कित्येक जणांचा तेथे पाण्यात पडून मृत्यू होतो. गेल्या वर्षी देखील धबधब्यात संपूर्ण कुटुंब वाहून गेले होते. अशी घटना पुन्हा होऊ नये म्हणून प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र हूड्डी यांनी पर्यटनस्थळी कलम 163 लागू करण्यात आले आहे. हा आदेश 7 जून पासून 31 ऑगस्ट पर्यंत लागू असणार आहे.

पर्यटकांसाठी कोणती ठिकाणं बंद आहेत?

एकवीरा देवी, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापुर किल्ला, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, शिवलिंग पॉइंट, पवना डॅम या परिसरात या परिसरात पर्यटकांमुळे गर्दी होत असल्याने त्यावर सुरकक्षेच्या दृष्टीने निर्बंध घालण्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kharadi Name History: खराडी हे नाव कसं पडलं? वाचा पुण्यातील प्रसिद्ध शहाराचा जुना इतिहास

Face Shape : तुमचा चेहरा कोणत्या आकाराचा? ही ट्रिक वापरा अन् लगेच ओळखा

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

अंमली पदार्थ अन् २ बायका, फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी; खडसेंच्या जावयाला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं | VIDEO

Saiyaara Box Office Collection : जगभरात 'सैयारा'ची जादू कायम, २०० कोटींच्या क्लबमध्ये केली एन्ट्री

SCROLL FOR NEXT