Laxman Hake will be set back andolan Saam TV
Video

Laxman Hake News: लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली,उपोषण मागे घेणार?

Laxman Hake News Today : लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली...उपोषण मागे घेणार?...

Saam TV News

ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये. यासाठी जालन्यात उपोषणाला बसणाऱ्या लक्ष्मण हाकेंची तब्येत आता खालावली आहे. मात्र, उपचार घेण्यास हाके यांनी नकार दिलाय. उपोषणाच्या चौथ्या दिवशी हाके यांचा बीपी वाढलेला असून काही चाचण्या सुद्धा करणं आवश्यक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू खरातच्या संस्थानला कुणी दिलं पाणी? खरातचा आणखी एक कारनामा समोर

Ashok Kharat Case: आयोग अध्यक्षपदानंतर प्रदेशाध्यक्षपदही जाणार? कॅप्टन खरात प्रकरणी चाकणकरांना अटक होणार?

पश्चिम-आशियातील युद्ध थांबणार? इराणनं PM मोदींना सांगितली युद्ध थांबवण्याची अट

जादूटोणाशी आमचा कधी संबंध आला नाही; मंत्री भरत गोगावले असे का म्हणाले?

अमरावतीत चाललंय काय? शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार; अपघात कक्षात भटक्या कुत्र्यांचा वावर

SCROLL FOR NEXT