OBC leader Laxman Hake vows to lead morcha in Baramati despite police denial. saam tv
Video

OBC Morcha : तुरुंगात टाका, काय करायचं ते करा; ओबीसी मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर लक्ष्मण हाके आक्रमक | VIDEO

Laxman Hake for OBC Morcha : ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर हाकेंनी आक्रमक पवित्रा घेतला. आम्ही बारामतीत मोर्चा काढणारच, असं ते म्हणाले.

Nandkumar Joshi

मराठा समाजाला आरक्षण देणारा जीआर काढण्यात आल्यानंतर ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात बारामतीत ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. तत्पूर्वी या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर हाकेंसह ओबीसी आक्रमक झाले. हाके हे आंदोलनावर ठाम आहेत. गुन्हे दाखल झाले तरी चालतील, पण मोर्चा काढणार, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.

अटक केली तरी आंदोलन करणारच, असा निर्धार हाकेंनी केला. आमच्यावर गुन्हे दाखल करा, आम्ही गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहोत, असंही ते म्हणाले.

आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालेल. आम्ही ते अंगावर घ्यायला तयार आहोत. गावगाड्यातल्या, ओबीसींच्या भटक्या विमुक्तांच्या, शोषितांच्या, वंचितांच्या हक्कासाठी लढाई लढू, आम्हाला तुरुंगात टाका, काय करायचं ते करा. संविधानाचं तत्व घेऊन बारामतीत जात आहोत, असं ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

SCROLL FOR NEXT