Special Report : उशिराने मूल जन्माला घातलाय, सावधान! लेट बेबी प्लॅनिंगचे दुष्परिणाम काय? जाणून घ्या... SAAM TV
Video

Special Report : उशिराने मूल जन्माला घातलाय, सावधान! लेट बेबी प्लॅनिंगचे दुष्परिणाम काय? जाणून घ्या...

Late Baby Planning is Unhealthy For Child Heath : उशिराने मुल जन्माला घालणे किती धोक्याचे आहे, तसेच याचे दुष्परिणाम काय आहेत हे तुम्हाला माहित आहे का? लेट बेबी प्लॅनिंग करण्याऱ्या पालकांनो जाणून घ्या व्हायरल मॅसेज मागचं सत्य..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सर्वांना सावध करणारी बातमी आता समोर आली आहे, तुम्ही जर लग्नानंतर मूल उशिरानं जन्माला घालण्याचं प्लॅनिंग करत असाल तर तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. इतकच नाही तर जन्माला येणाऱ्या मुलावरही त्याचे वाईट परिणाम दिसू शकतात. सोशल मीडियात याबाबत एक मेसेज व्हायरल होतोय. साम टीव्हीनं या दाव्याची पडताळणी केली. तेव्हा एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

तुम्ही जर मूल उशिराने जन्माला घालत असाल तर मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. या मुलांमध्ये शाररिक तसच मानसिक व्याधी असू शकतात. प्री मॅच्युअर बाळाला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. वडिलांचं वय जास्त असेल तर मुलांना कॅन्सरचा धोका होऊ शकतो. त्यामुळे आमच्या पडताळणीत उशिरा मूल जन्माला घातल्यानं मुलाच्या आरोग्याला धोका असल्याचा दावा सत्य ठरलाय. करिअरच्या नादात लग्न आणि मूलांकडे दुर्लक्ष करू नका. वाढत्या वयात मूल जन्माला घालण्याचा तुमचा निर्णय मुलांसाठी धोक्याचा ठरू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT