Kolhapur Landslide News Saam TV
Video

Kolhapur Landslide News: ज्योतिबा डोंगरावर दरड कोसळली!

कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळत असतात.कोल्हापूरच्या ज्योतिबा डोंगरावर देखील दरड कोसळली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोल्हापूर: कोल्हापूरमध्ये श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावरुन यमाई मंदिराकडे जातानाच्या रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे.दरड कोसळल्यानंतर (Land Slide) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.परंतु सध्या रस्त्यावर आलेला मोठा दगड जेसीबीच्या साह्याने बाजूला केला आहे,आणि वाहतुकीस होणारा अडथळा दूर करुन वाहतूक पूर्ववत केली आहे.मिळालेल्या माहितीनूसार, या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.कोल्हापुरात दरड कोसळल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधी सुप्रीम कोर्टातून बाहेर पडले

Maharashtra News Live Update: सोमेश्वरच्या निकालात सुनेत्रा पवारांचे वर्चस्व; सातही निकाल त्यांच्या बाजूने

Late night sleeping: रात्री झोपण्याची योग्य वेळ कोणती? रात्री जागणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे

देशातील हा दुसरा स्वातंत्र्य लढा; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी असं का म्हणाले?

Nagpur Fort : नागपूरजवळ लपलाय ३०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा, कैद्यांसाठी तुरुंग बनलेला विदर्भातील 'हा' किल्ला पाहिलात का?

SCROLL FOR NEXT