lalbaugcha raja  Saam tv
Video

lalbaugcha raja : ...अन् अंबानींचे सुरक्षा रक्षक आणि कोळी बांधवांनी तराफा पाण्यात ढकलला; लालबागचा राजा विसर्जनासाठी सज्ज, VIDEO

lalbaugcha raja News : अनंत अंबानींचे सुरक्षा रक्षक आणि कोळी बांधवांनी राजाचा तराफा पाण्यात ढकलला. विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक जमले आहेत.

Saam Tv

लालबागच्या राजाच्या विसर्जनाला २४ तासानंतर सुरुवात झाली आहे. भरतीमुळे रखडलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी सुरुवात झाली आहे. लालबागच्या राजाचा तराफा समुद्रात धक्का देऊन ढकलण्यात आला आहे. उद्योजक अनंत अंबानी यांचे सुरक्षा रक्षक आणि कोळी बांधवानी तराफा पाण्यात ढकलला. समुद्रात भरती होत असल्याने तराफा ढकलण्यात यश आलं. त्यानंतर लालबाचा राजाचा तराफा समुद्रात तरंगण्यास सुरुवात झाली आहे. तर यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्यामुळे काही तासांतच लालबागच्या राजाचं विसर्जन होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये चक्की नाका परिसरातील म्हशींचा तबेला कोसळला

Vasai Virar Metro: आता वसई-विरारपर्यंत मेट्रो धावणार; नवीन मार्ग प्रस्तावित; १७ स्थानके असणार; मार्ग कसा असणार?

Rupee vs Dollar : रुपयाची 'शतकाकडे' वाटचाल? डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन गटागंळ्या का घेतेय? वाचा ५ कारणे

Heart attack: तुमच्या दररोजच्या या ४ सवयींमुळे येतो हार्ट अटॅक, वेळीच लक्ष द्या

NEET पेपरफूटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई! RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगांवकरांना CBI ने ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT